राजकीय दौरा
स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: महत्त्वाचे करार (India Switzerland)
स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यात स्थलांतर, युवा व्यावसायिक व विज्ञान क्षेत्रांत झालेले भारत-स्वित्झर्लंड करार, महत्त्वाचे मुद्दे व MCQ जाणून घ्या.


